बॅक पेज

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच! ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला. अण्णांनी दिलेला पान डबा यावर्षीच्या गणपती...

गोरेगावात रंगणार महामुंबई...

मुंबईतील अभिनव कला क्रीडा अकॅडमी, अभिनव क्रीडा मंडळ-गोरेगाव, एकता क्रीडा मंडळ-वडगाव, मुंबई आणि महामुंबई कबड्डी फाऊंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू,...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

स्वामी विवेकानंद यांनी प्रतिपादन केले होते की, "वेदांत आणि विज्ञान झोपडीझोपडीपर्यंत पोहोचविल्याशिवाय या देशातील दरिद्रीनारायणाचा नवकोट नारायण होणार नाही." त्यांचे हे स्वप्न राष्ट्रीय स्वयंसेवक...

भारताची एकात्मता खंडित...

भारताची एकात्मता आणि स्वाभिमान खंडित करण्यासाठी परकियांनी अनेक खोटे सिद्धांत मांडले. भेद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर थेरिज पसरवल्या! काही भारतीयांनीही त्यांना उचलून धरले. असाच...

छावा ते औरंगजेबाची...

सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरु होत असेल किंवा शहरात जातीय दंगे सुरु झाले की समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत,असे एका शायरचे म्हणणे आहे. राज्यात नुकताच...

‘स्वामी समर्थ श्री’साठी...

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार...

वर्दळीला दाद न...

समोरच्या बाजूने दादाभाई नवरोजी रस्त्यावरून येणाऱ्या गाडया, एका बाजूला मंत्रालयाच्या बाजूने येणाऱ्या गाड्या, मागील बाजूने पी. डिमेलो मार्गांवरून येणाऱ्याजाणाऱ्या गाड्या, गेट वेकडे जाणाऱ्या गाड्या,...

यशोगाथा गीता प्रेसची...

सनातन वैदिक साहित्याचा व्रतस्थवृत्तीने, आत्मलोपी समर्पित भावाने गेली शंभर वर्षे प्रचार-प्रसार करणारी, जगविख्यात 'गीता प्रेस गोरखपूर' ही प्रकाशन संस्था केवळ संस्था नसून करोडो भारतीयांची...

ब्लॅक अँड व्हाईट...

१९७७मध्ये भारतात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. नवीन माध्यम असल्यामुळे आल्याआल्या लोकप्रिय झाले. तो दूरदर्शनचा जमाना होता. विक्रोळीत चित्रपटगृह नव्हतं. त्यामुळे घरातला छोटा रुपेरी...

असे ओळखा तोतया...

विम्यातील फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि घोटाळेबाज अधिकाधिक चलाख होत चालले आहेत. तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झालात, तर जेव्हा तुम्हाला विम्याची...
Skip to content