HomeArchiveबळीराजा महत्त्वाचा!

बळीराजा महत्त्वाचा!

Details

 

 
 

देशातल्या लहान व्यापाऱ्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या आरसीईपी करारावर भारताने सह्या करू नये या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी मुंबईत मंत्रालयाच्या दारावरच आंदोलन करण्यात आले.
 
 
आमदार देवेंद्र भुयार तसेच इतर नेते यात सहभागी झाले होते. इकडे मुंबईत आंदोलन होत असले तरी तिकडे बँकॉकच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या करारावर सह्या करण्यास नकार दिला. भारतीय समाजाचा यात विचार करण्यात आला नसल्याचे कारण देत त्यांनी भारताला यापासून दूर ठेवले.
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 

 
 

 
 

 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content