Friday, January 10, 2025

केजरीवालांचे राजकीय भवितव्य ८ फेब्रुवारीला निश्चित!

राजधानी दिल्लीत सध्या असलेले आम आदमी पार्टीचे सरकार (निशाणी- झाडू) कायम राहणार का, हे येत्या ८ फेब्रुवारीला स्पष्ट होणार...

यंदाचा 95 टक्के एफडीआय अवघ्या 6 महिन्यांत!

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांच्या परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत यंदा राज्यात वार्षिक सरासरीच्या 95 टक्के परकीय गुंतवणूक (एफडीआय) अवघ्या 6 महिन्यांत...

उत्पादन क्षेत्रातील हंगामी कर्मचाऱ्यांच्या पगारात लैंगिक असमानता!

रोजगार आणि मनुष्यबळ गतिविधींमध्ये क्रांती घडवणारी भारताची आघाडीची स्टाफिंग सोल्यूशन्स कंपनी, टीमलीझ सर्व्हिसेसने “अ स्टाफिंग पर्स्पेक्टिव्ह ऑन मॅन्युफॅक्चरिंग” अहवाल...

महावितरणच्या अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ला...

मुंबईकरांनो, अर्थसंकल्पासाठी पालिकेला पाठवा सूचना!

मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबईकर नागरिकांना येत्या १७ जानेवारीपर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या...

मुंबईतल्या दादर-प्रभादेवी परिसरात आज पाणी नाही!

जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी आज, गुरूवारी रात्रीपासून उद्या शुक्रवारी रात्रीपर्यंत मुंबईतल्या जी दक्षिण व जी उत्तर विभागातील काही परिसरात (दादर-प्रभादेवी भागात) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या...
Kiran Hegde Live Youtube Channel
Video thumbnail
ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशााच्या गजरात अशा उधळल्या नोटा..
00:40
Video thumbnail
गोगटेवाडीत उभे राहत असलेले हेच ते 'नॅपकिन' हॉटेल..
01:00
Video thumbnail
मुंबईतला तुळशी तलाव असा वाहू लागला...
00:17
Video thumbnail
रविवारी मध्यरात्रीनंतर पडलेल्या मुसळधार पावसाने पवई तलाव असा वाहू लागला..
00:21
Video thumbnail
रहिवाशांच्या रोषानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांना असा काढता पाय घ्यावा लागला..
00:32
Video thumbnail
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला दाद देण्यासाठी मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवर लोटलेला हा जनसागर
00:59
Video thumbnail
राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदूंबद्दल केलेल्या विधानांचा आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेध झाला.
00:17
Video thumbnail
अशी शांततेत शपथ घेतली खासदार रविंद्र वायकरांनी...
01:32
Video thumbnail
राज ठाकरे बोलले आहेतच.. थोडे माझेही ऐका!
10:27
Video thumbnail
.. आणि चिमुकलीने आपली हौस फिटवली!
00:25

अंबानींकडून घेतलेली सुरक्षा उद्धव ठाकरेंना भोवणार?

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका त्यांना बसेलच,...

महाराष्ट्रात सरकार (तेही फडणवीसांचे) आहे?

महाराष्ट्रात एक स्थिर म्हणण्यापेक्षा, पाशवी बहुमत असलेले, प्रमाणापेक्षा जास्त स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, असा...

सोलापूरमध्ये ऊर्जानिर्मितीसाठी एनटीपीसी खरेदी करणार बांबू! 

पर्यावरण संरक्षणासाठी आता बायोमासआधारित ऊर्जाप्रकल्प ही काळाची गरज असून महाराष्ट्रात सोलापूरला असलेल्या एनटीपीसी प्रकल्पासाठी बांबू बायोमास विकत घेऊन त्याचे...

यंदाच्या प्रजासत्ताकदिन समारोहात एनसीसीच्या मुली विक्रमी संख्येत

राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या समारोहात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या कॅडेट्सना त्याकरीता खास सराव करावा लागतो. यासाठी सध्या चालू...

मराठी वृत्तपत्राच्या पहिल्या अंकानेच दिली मनोरंजनाची मुभा!

महाराष्ट्रात सहा जानेवारीला पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सहा जानेवारीलाच. तोच दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जन्म- ६ जानेवारी,...

ठाण्यातल्या धोबी आळीच्या तोंडावरील बेवारस गाडी कोणाची?

ठाणे शहराच्या (प) कोर्टनाका परिसर व टेम्भी नाका परिसराच्या आसपास धोबी आळी नावाची अगदी चिंचोळी गल्ली असल्याचे नवीन ठाणेकरांना माहीतच नसते. अगदी जुन्या म्हणजे ज्यांची वये पन्नासच्या...

मामला गंभीरच!

भारतभूमीत न्युझीलंडकडून प्रथमच "व्हाइट वॉश" मिळाल्यानंतर मानाच्या समजल्या जाणाऱ्या गावस्कर-बॉर्डर चषक २०२४-२५ या कसोटी मालिकेतदेखील भारताला कांगारुंकडून ३-१ अशी हार खावी लागल्यानंतर सध्या भारतीय...

भल्याभल्यांना पुरून उरणारी मूठभर देशाची ‘मोसाद’!

मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे 'मोसाद'चे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणाऱ्या. आजुबाजूला असलेली अरब शत्रूराष्ट्रं, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह...

नागपूरमध्ये उद्यापासून ‘ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा’!

नागपूरच्या सिव्हिल लाईन येथील केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील दक्षिणमध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा 'ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा' उद्यापासून...

10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान बेंगळूरुमध्ये ‘एअरो इंडिया’!

"द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज", या संकल्पनेवर आधारीत एअरो इंडिया 2025, या आशियातल्या सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15व्या आवृत्तीचे आयोजन येत्या 10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान...
spot_img

‘एचएमपीव्ही’ जुनाच! सर्दी-पडस्यासारखाच!!

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून 'एचएमपीव्ही' व्हायरस अस्तित्त्वात असून सर्वसामान्यांना होणारी सर्दी-पडसे हा त्याचाच एक भाग असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी सांगितले....

वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत निर्मितीसाठी नवी योजना

वैद्यकीय उपकरणांसाठी भारत इतर देशांवर अवलंबून असतानाच परकीय आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशाला वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या केंद्रात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांची योजना नुकतीच...
spot_img

कल्चर +

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लंडनमध्ये!

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बिर्ला यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांची भेट...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 8 जानेवारीला आंध्र प्रदेशाच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे ते 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या...

आत्माराम मोरे स्मृती १५ वर्षांखालील चँम्पियनसाठी १२ कॅरमपटू जाहीर 

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे येत्या ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षांखालील मुलामुलींच्या चँम्पियनशिप सुपर लीग...

मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी एका बाजूला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असतानाच त्याचाच एक भाग म्हणून बोरीवली पूर्व...

गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना यांचे निधन

शिवसेनेचे नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी मेघना कीर्तिकर यांचे आज, रविवारी पहाटे साडेतीन वाजता वयाच्‍या ८२व्‍या वर्षी...

हजरत ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांच्या उर्सची सांगता

मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरातलल्या मेहफिल-ए-जहांगिरिया दर्ग्यात हजरत ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांच्या उर्सची नुकतीच सांगता झाली. गौहर ए नायब,...
Skip to content