Homeकल्चर +राज्य मराठी चित्रपट...

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारात जिओ स्टुडिओजची बाजी!

५८ आणि ५९व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत नुकताच धूमधडाक्यात पार पडला असून यामध्ये जिओ स्टुडिओजच्या मराठी चित्रपटांनी अधिकाधिक पुरस्कार मिळवण्याचा मान पटकावला आहे.

घोषित झालेल्या पुरस्कारांची नावे अशी:

चित्रपट- मी वसंतराव 

1. सर्वोत्कृष्ट रंगभूषा- सौरभ कापडे

2. सर्वोत्कृष्ट वेशभूषा- सचिन लोवळेकर

3. सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन- अनमोल भावे

4. सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन- अशोक लोकरे आणि ए. रुचा

5. सर्वोत्कृष्ट छायांकन- अभिमन्यू डांगे

6. सर्वोत्कृष्ट संगीत- राहुल देशपांडे

7. सर्वोत्कृष्ट गायक- राहुल देशपांडे

8. सर्वोत्कृष्ट अभिनेता- राहुल देशपांडे

9. सर्वोत्कृष्ट चित्रपट- मी वसंतराव

10. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- निपुण धर्माधिकारी

चित्रपट- गोदावरी

11. सर्वोत्कृष्ट चित्रपट- गोदावरी 

12. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- निखिल महाजन 

13. सर्वोत्कृष्ट अभिनेता- जितेंद्र जोशी  

14. सर्वोत्कृष्ट गीतकार- जितेंद्र जोशी 

15. सर्वोत्कृष्ट गायक- राहुल देशपांडे (खळ खळ गोदा)

चित्रपट- बाईपण भारी देवा

16. सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना- अतुल देशपांडे

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content