टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

बुलेट ट्रेनच्या पालघरमधल्या...

बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या पालघरमधल्या दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातला हा पहिला पर्वतीय बोगदा आहे. विरार...

पुण्यातले श्री क्षेत्र...

पुण्यातले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाची कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठिी येत्या ९ जानेवारी...

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र...

महाराष्ट्रातल्या मुंबईसह अनेक महापालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला कसे सामावून घ्यायचे यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टीचे (भाजपा)...

भारतातल्या पर्यटकांच्या सोयीसाठी...

भारतातल्या सुरक्षित आणि संरक्षित पर्यटनासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 1800111363 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 1363 या क्रमांकावर, 10 परदेशी...

खासगी आस्थापनांनाही ‘पोश’...

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाचे सर्व सरकारी विभाग, निमशासकीय कार्यालये यांच्याबरोबरच खासगी आस्थापनांनीही प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट (पोश) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. याकरीता...

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि...

2026मध्ये कोणत्या डिग्रींना...

आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात, बारावीनंतर कोणती पदवी (डिग्री) निवडावी या गोंधळात अनेक विद्यार्थी अडकले आहेत. "सुरक्षित" करिअरबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना आता आव्हान मिळत आहे आणि...

मुख्यमंत्रीपदासाठी खरंच फिट...

बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खरोखरीच उत्तम आहे का? त्यांना पुढच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार सोपविण्याइतके ते फिट आहेत का, असे एक नाही तर...

70 वर्षांहून अधिक...

एका भाडेकरूची कल्पना करा, जो एकाच दुकानात किंवा घरात पिढ्यानपिढ्या राहत आहे. 70 वर्षांहून अधिक काळ तो भाडे नियमितपणे भरत आहे आणि सर्व काही...
Skip to content