टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

रिझर्व बँकेकडून ओव्हरड्राफ्ट...

कोविड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेविरोधात देशाच्या संघर्षाला पाठबळ देण्यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अनेक उपाययोजनांची आज घोषणा केली.यामध्ये राज्य सरकारांना देण्यात आलेल्या ओव्हरड्राफ्ट...

तंत्रज्ञ मागणाऱ्या महाराष्ट्राकडून...

महाराष्ट्रातला कोरोनाचा कहर थोपविण्याच्या प्रक्रियेत कोविड रूग्णांसाठी लागणाऱ्या व्हेंटिलेटर्ससोबत तंत्रज्ञांचीही मागणी करणाऱ्या ठाकरे सरकारने आता केंद्र सरकारकडे ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा मागण्याबरोबरच ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी लागणारे...

कोविडमुळे जीएसटी दिलासा...

देशभर कोविड-19 महामारीच्या उसळलेल्या  दुसऱ्या  लाटेच्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यांतर्गत वैधानिक व नियामक पालन करण्याच्या बाबतीत करदात्यांना आलेले आव्हान लक्षात घेता,...

तरूणाईचे लसीकरण की...

महाराष्ट्रातल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या तरूणांचे लसीकरण उद्या म्हणजेच १ मेपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री केली....

ढिसाळ नियोजनामुळे मुंबईतले...

राज्याकडे लसीचा सुमारे साडेसात लाख मात्रांचा साठा उपलब्ध असताना व येत्या ३ दिवसांत आणखी २० लाख मात्रा मिळणार असतानाही मुंबई महापालिकेने कोविड–१९ प्रतिबंधक लसींचा...

मुंबईत मोफत लसीकरणाला...

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असला तरी येत्या एक मेपासून या लसीकरणाला सुरूवात...

महाराष्ट्रात तरूणांचे लसीकरण...

संपूर्ण देशात येत्या १ मेपासून १८ वर्षांपेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाविषयक लस घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. यासाठी अनेक राज्ये सज्ज झाली असताना महाराष्ट्रात...

महाराष्ट्रासह 4 राज्यांत...

सौम्य तसेच म्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोविड रूगणांसाठी रेल्वेने सुमारे 64,000 खाटा असलेल्या 4,000 कोविड सेवा रेल्वेबोगी देशातील विविध रेल्वेस्थानकांवर तैनात केल्या आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि...

अखेर मुंबई महापालिकेला...

अखेर ३३ हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प मांडणाऱ्या मुंबई महापालिकेला जाग आली. कोरोना लाटेला तब्बल वर्ष उलटल्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या १२ रूग्णालयांत ऑक्सिजनचे एकूण १६...
Skip to content