टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

मोदी सरकारकडून २१...

कोरोनाला अटकाव करताना राज्यातल्या तरूणांच्या लसीकरणाची जबाबदारी पेलण्यात विविध राज्य सरकारांना आलेल्या अपयशानंतर आता केंद्र सरकारने या वर्गाचेही मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे....

वडेट्टीवार यांच्या घोषणेवर...

महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा घटता आलेख लक्षात घेता शुक्रवारपासून सुरू होणारी अनलॉकची प्रक्रिया अखेर दोन दिवसांनंतर म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन...

मुंबई महापालिकेचा लसखरेदीचा...

सर्व मुंबईकर नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावर प्रसिद्धीस दिलेल्या लस पुरवठा स्वारस्य अभिव्यक्तीमध्ये प्रतिसाद देणारे सर्वच्या सर्व ९ संभाव्य पुरवठादार...

श्रेयवादाच्या कुरघोडीत १८...

महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा घटता आलेख लक्षात घेता उद्यापासून १८ जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार...

मुंबई महापालिकेची सॅप...

मुंबईकर नागरिकांना अद्ययावत व गुणवत्‍तापूर्ण नागरी सेवा-सुविधा पुरविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका वापरत असलेली 'सॅप मूलभूत' प्रणाली आता 'सॅप हाना' या अद्ययावत आवृत्‍तीमध्‍ये अद्ययावत करण्‍यात येणार...

पीपीई सूट्स, मास्क्सचा...

मुंबईतल्या ‘इंद्रा वॉटर’ या  स्टार्ट-अप कंपनीने विकसित केलेल्या ‘वज्र कवच’ या निर्जंतुकीकरण प्रणालीमुळे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरत असलेल्या साधनांवर असलेले...

अंगणवाड्यांपासून परीक्षाशुल्कापर्यंत जीएसटी...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीएसटीच्या विविध विवरणपत्रे (रिटर्न्स) सादर करण्यास मुदतवाढ देण्यापासून करसवलत देण्याचा निर्णय काल झालेल्या जीएसटी परिषदेने घेतला असून लवकरच याची अंमलबजावणी होईल. या...

दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन...

अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने तयार केलेला निकाल ज्या विद्यार्थ्यांना समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-१९ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन...

.. अखेर डॉ....

अखेर पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तेसाठी अगतिक असलेल्या काँग्रेसने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांगी टाकली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तुम्हाला कळेल डॉ. नितीन राऊत काय करतात ते.. असे...
Skip to content