शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या रूप कुमार शाह या व्यक्तीने सुशांत सिंग राजपूतची आत्महत्त्या नसून त्याची हत्त्या झाल्याचे सांगितल्यामुळे याप्रकरणी...
महाविकास आघाडी सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला असतानाच आज ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते वरूण सरदेसाई आणि आदेश बांदेकर यांच्याही चौकशीची घोषणा...
राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक कारणासाठी राखीव ठेवलेल्या जागा रहिवासी जागांमध्ये परावर्तित...
महाराष्ट्राच्या विधानसभेने लोकपाल विधेयक बुधवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य लोकपालामार्फत केल्या जाऊ शकणाऱ्या चौकशीच्या कक्षेत येऊ शकणार आहेत.
केंद्र सरकारने केलेल्या लोकपाल...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचे मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत स्पष्ट झाले. एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्रशासित प्रदेश...
मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याबरोबरच विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याची घोषणा करणारे उद्धव ठाकरे आज एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या सभागृहात दाखल झाले.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होताच मागच्या आठवड्याच्या...
दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीबाबत राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षांचा मनसुबा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धुळीस मिळवल्याची चर्चा सध्या चालू आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी...
विरोधकांनी फोन टॅपिंग आणि रश्मी शुक्ला प्रकरणावरून सभात्याग केल्यानंतर गुरूवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सत्ताधारी पक्षही आक्रमक झाला आणि दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणावरून नागपूरमध्ये विधानसभेचे कामकाज...