शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
आपल्या पत्नीच्या माध्यमातून पैशाच्या आमिषाने किंवा ब्लॅकमेल करून काम साध्य करून घ्यायचे आणि त्यासोबतच माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायची असा डाव माझ्या काही राजकीय...
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होऊन सुरु झालेल्या अमृत काळात कृषी, सिंचन, आरोग्य, पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेत महिला, मागास समाज घटकांच्या उन्नतीचे स्वप्न पाहणारा सन २०२३-२४ या...
सन 2022-23च्या पुर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्के वाढ अपेक्षित आहे. सन 2022-23मध्ये राज्याच्या कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात...
वर्षा निवासस्थानी सोन्यासारखी हजारो माणसे येत असताना तिथे चहापानावर दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च झाला म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांनी मागच्या अडीच वर्षांत वर्षावर...
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या शब्दप्रयोगाच्या विरोधात आज विधानसभेत सत्ताधारी पक्षांचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले. संजय राऊत यांच्याविरोधात तातडीने हक्कभंगाची...
आज आपल्या विरोधात येत असलेल्या निकालांमुळे वैफल्यग्रस्त झालेले काही लोक कोणाला तरी मोगॅम्बो बोलत आहेत. काही हरकत नाही. तुम्ही बोला. पण तुम्हीच मिस्टर इंडियाप्रमाणे...
मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी हिंदीमध्ये भाषण केले. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर...
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांना अटक करून भाजपाला बॅकफूटवर नेण्याचा कट...
शिर्डीत दर्शनाला जाणार्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच...