टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

महाविकास आघाडीतली धुसफूस...

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये चाललेली धुसफूस दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचे चित्र आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आता तर शरद पवार यांचे कट्टर पाठीराखे म्हणून ओळखले...

उपमुख्यमंत्री फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री...

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटकात तळ ठोकून असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भाजपाच्या प्रचाराकरीता...

… अखेर शरद...

२७ एप्रिलला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी आपण लवकरच भाकरी फिरवणार आहोत, असे सांगितले होते. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होतील अशी शक्यता व्यक्त...

शरद पवार होणार...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जागी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे जाणे जवळजवळ निश्चित झाले आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी सकाळी...

राज्यातल्या महाविकास आघाडीला...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करून 24 तासही उलटत नाहीत तोच त्यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला...

आजपासून राज्य सरकारचे...

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटनस्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत...

१ मेपासून ज्येष्ठ...

मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे, महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी...

बारसू रिफायनरीवरून उद्धव...

रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कालपासून बारसू येथे राज्य सरकारकडून...

संजय दराडे यांची...

राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची अवघ्या 24 तासात पुन्हा बदली करण्यात आली असून आता त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण...
Skip to content