शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून येत्या काही महिन्यात महावितरणकडून...
जगातील सर्वात मोठ्या सागरी शिखर परिषदांपैकी एक असलेल्या, मुंबईत आयोजित तीन दिवसीय जागतिक सागरी भारत परिषदेत ₹10 लाख कोटींची गुंतवणूक झाली. ही मोठी कामगिरी...
महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरतीला व्यापक स्वरूप देण्याचे कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे असून त्यांच्याच कारकीर्दीत संशयित ड्रगमाफिया ललित पाटील...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत, आर्थिक वर्ष 2022-23 साठी सर्व पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य पीएलबी...
खेळ फक्त पदक जिंकण्यासाठी नसतात तर खेळांतून हृदय जिंकलं जातं, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2036मधल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत सज्ज असल्याची निःसंदिग्ध...
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना 'लखपती' करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पिवळ्या...
उसाच्या मळीवरील जीएसटी 28% वरून 5% पर्यंत कमी करण्याचा निर्णय वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने घेतला आहे. यामुळे कारखान्यांकडील रोकड सुलभता वाढेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची थकबाकी...
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्या. संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य ११ ते २३...
राज्य सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजारपणावर अखेर दिल्लीदरबारी इलाज सापडला. काल आपली नित्याची कामे अर्धवट सोडून काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...