कार आणि बाईकच्या मालकांना आता दरवर्षी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेण्याची झंझट संपणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिसूचित केलेले केंद्रीय मोटार वाहन (१६वे संशोधन) नियम, २०२६ आता राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने लागू झाले आहेत. या नव्या नियमांनुसार, वाहनाचे उत्सर्जन मानक, वय आणि ते खाजगी आहे की व्यावसायिक, यानुसार पीयूसीची वैधता ठरवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात मोठा दिलासा ६ वर्षांपेक्षा कमी जुन्या बीएस-६ मानकांच्या खाजगी वाहनांना मिळाला आहे. त्यांचे पीयूसी प्रमाणपत्र आता तब्बल ३ वर्षांसाठी वैध राहणार आहे. एप्रिल २०२०पासून देशात बीएस-६ मानक लागू...
वक्फ बोर्डाच्या कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे विधेयक आज सकाळी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजीजू हे...