न्यूज अँड व्ह्यूज

नानांनी कलमाडींसाठीही केली होती रदबदली!

चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...

गायीच्या दुधाला प्रतिलिटर...

राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दूधाच्या खरेदीदरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये...

सक्तीच्या गर्भधारक पीडितेच्या...

सामूहिक बलात्कार पीडिता आणि गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी, पॉक्सो पीडितांची काळजी घेण्यासा त्यांच्या सहाय्यासाठी निर्भया निधी अंतर्गत रु. 74.10 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाची महिला आणि बाल...

तस्करी पीडितांसाठी सीमावर्ती...

सीमावर्ती भागातील राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना मानवी तस्करी पीडितांसाठी विशेषतः अल्पवयीन मुली आणि तरुण महिलांसाठी संरक्षक आणि पुनर्वसन गृह उभारणीसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय केंद्र...

मत्स्यरोगावरील नियंत्रणासाठी ‘रिपोर्ट...

मत्स्यपालन हे सर्वात जलद वाढणारे अन्न उत्पादक क्षेत्र आहे आणि प्रथिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. मत्स्यपालनाच्या वाढीमध्ये रोग हा एक...

मुंबईत ड्युरंड चषक...

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ड्युरंड चषक फूटबॉल स्पर्धेच्या आगामी 132व्या स्पर्धेनिमित्त, मुंबईत नुकतीच मोठ्या उत्साहात ट्रॉफी टूर (चषक फेरी) आयोजित केली होती. यानिमित्त,...

महाराष्ट्र चेंबर ऑफ...

राज्य सरकारच्या विविध योजना विना विलंब उद्योजक व्यापार्‍यांपर्यंत पोहोचविल्या जातील. उद्योगांच्या सर्वांगीण वाढीसाठी उद्योजक व्यापाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य राहील, अशी ग्वाही इचलकरंजीचे नूतन महापालिका आयुक्त ओमप्रकाश...

आयआयटी मद्रासचा पहिला...

भारतातील आयआयटी मद्रासचा विभाग, टांझानियाच्या झांझिबार इथे स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. भारत सरकारचा शिक्षण विभाग, आयआयटी मद्रास आणि झांझिबार इथले शिक्षण प्रशिक्षण...

उद्या येवल्यापासून शरद...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या ८ जुलैला नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा नारळ वाढवणार आहेत, अशी माहिती...

समान नागरी कायदा...

समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल आणि युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये आणखी विलंब झाल्यास तो आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल यावर उपराष्ट्रपती जगदीप...
Skip to content