न्यूज अँड व्ह्यूज

नानांनी कलमाडींसाठीही केली होती रदबदली!

चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...

कोळशाच्या अखंड वाहतुकीसाठी...

कोळसा मंत्रालयाने कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे-सागरी-रेल्वे मार्गाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला असून देशांतर्गत कोळशाच्या कार्यक्षम वाहतुकीसाठी रेल्वे-सागरी-रेल्वे (आरएसआर) एकात्मिक  वाहतूक मार्गाचा वापर करणे हा यामागचा...

केंद्रीय पशुपालन मंत्रालयाला...

केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने, महामारी सज्जता आणि प्रतिसाद अंतर्गत भारतातील प्राण्यांची आरोग्य सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जी-20 महामारी निधीअंतर्गत एक प्रस्ताव सादर...

कांद्याच्या रब्बी हंगामासाठी...

कांद्याची महाबँक ही संकल्पनाही राबवण्यात येत असून यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती निर्णय घेत आहे. 13 ठिकाणी कृषक समृध्दी प्रकल्प उभारणार...

श्रावणी सोमवार आणि...

हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रतवैकल्ये सुरू होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार,...

आम्हालाही राजकारणात तिरक्या...

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद याने एकाच वेळी २२ खेळाडूंसोबत मुकाबला केला. खरे तर त्याने राजकारणात यायला हवे. राजकारणात आम्हालाही एकाच वेळी अनेक विरोधकांशी मुकाबला...

इझमायट्रिपने केला ब्‍लू...

EaseMyTrip.com या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्‍हल टेक व्‍यासपीठाने भारतातील आघाडीची व एकमेव ऑल-इलेक्ट्रिक राइड-हेलिंग सर्विस व ईव्‍ही चार्जिंग सुपरहब ऑपरेटर ब्‍लू स्‍मार्टसोबत त्‍यांच्‍या कॅब...

उद्या लाल किल्ल्यावर...

नवी दिल्ली इथल्या लाल किल्ल्यावर यंदा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला देशभरातून विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवलेले जवळपास 1800 विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहून...

वन्य आशियाई हत्तींची...

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल तसेच कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी पर्यावरणीय कल्याण आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या आर्थिक विकासात जैवविविधता संवर्धनाला...

तीन ब्रिटीशकालीन कायदे...

केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांनी काल, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत भारतीय न्याय संहिता विधेयक 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक 2023 तसेच...
Skip to content