न्यूज अँड व्ह्यूज

नानांनी कलमाडींसाठीही केली होती रदबदली!

चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...

भारत आणि सौदी...

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्याबद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यानच्या या करारावर नवी दिल्लीत 10 सप्टेंबर...

मिनाक्षीताई, कनवाळू आणि...

कोकणातल्या माणसांना फणसाची उपमा देण्यात येते. फणस वरुन काटेरी असतो, पण आतून गरे गोड असतात. अशाच स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतात. मिनाक्षीताई पाटील...

‘ग्लोबल फिनटेक’मध्ये युआयडीएआयची...

ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल 2023चा एक भाग म्हणून, युआयडीएआयने सहकार्य, सह-नवोन्मेष आणि व्यापक अवलंब यादृष्टीने संधींचा शोध घेण्याच्या उद्देशाने विविध फिनटेक कंपन्यांचे अधिकारी आणि संबंधित...

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व!

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी! पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्त्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था...

NPS आणि अटल...

राष्ट्रीय पेन्शन (निवृत्ती वेतन) प्रणाली (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजने (एपीवाय) अंतर्गत एकत्रितपणे नोंदवल्या गेलेल्या ग्राहकांची संख्या 6.62 कोटीच्या पुढे गेली आहे आणि व्यवस्थापना...

ड्रोनच्या सहाय्याने पकडली...

वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे....

चंद्रानंतर शनिवारपासून ‘सूर्या’ला...

यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर, भारत पहिल्या सूर्यमंडलाच्या मोहिमेसाठी सज्ज आहे. या मोहिमे अंतर्गत “आदित्य-एल 1”, हे यान इस्रो 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याची शक्यता असून...

१ सप्टेंबरपासून चिपी...

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदूर्ग ही विमानसेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरू करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी...

74 वर्षे उलटून...

74 वर्षे उलटून गेली तरी विंदाच्या कवितेला अजूनही भरभरून प्रतिसाद! मर्ढेकर, बोरकर, पाडगावकर, ग्रेस आणि इंदिरा यांनाही उस्फुर्त दाद!! स्थळ होते मुंबईतल्या साठ्ये महाविद्यालयाचे...
Skip to content