न्यूज अँड व्ह्यूज

नानांनी कलमाडींसाठीही केली होती रदबदली!

चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...

त्यांनी डोळा मिचकावला...

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्यात झालेले बदल दर्शवत काही वेळा मिष्कील कोपरखळ्या मारल्या आणि मोदी की ग्यारन्टीचा...

मकरान किनाऱ्यावरून 3089...

भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने समुद्रात एका समन्वित अभियानाद्वारे 3300 किलो प्रतिबंधित (3089 किलोग्रॅम चरस, 158 किलोग्रॅम मिथाॲंफिटामाईन आणि 25 किलो...

प्रत्येकाने मर्यादेतच बोलले...

राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कित्येक वर्षांपासून वंचित ठेवलेल्या समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असताना, त्याचे स्वागत...

आता पारंपरिक मच्छिमार...

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला आणि राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाने ओएनडीसी अर्थात...

नवोन्मेष हे एकट्या...

नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गैरसोयी दूर होऊ शकतात, असे मत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल व्यक्त केले. नवोन्मेष हे एकट्या शास्त्रज्ञांचे...

ठाण्यातल्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे...

ठाणे शहरातील मुख्य व सेवा रस्त्यांबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. रस्त्यावरील खड्डे व उड्डाणं पुलांवरील टेंगुळे तसेच सांध्यावर बसणाऱ्या जर्कमुळे समस्त ठाणेकर हैराण झालेले...

आता ‘सायबर सुरक्षेसाठी...

क्विक हील फाऊंडेशन या जागतिक सायबरसुरक्षा सोल्‍यूशन्‍स प्रदाता क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने महाराष्‍ट्रातील पुणे येथे नुकतेच 'सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा पुरस्‍कार' २०२४...

भारतातल्या कम्युनिटी रेडिओला...

भारतातील कम्युनिटी रेडिओची 20 वर्षे साजरी करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आज तसेच उद्या म्हणजेच 13 आणि 14 फेब्रुवारीला चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात...

उद्या माघी श्री...

महत्त्व: गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत...
Skip to content