जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...
मुंबईत गोरेगावच्या (पू) आरे कॉलनीला लागूनच महानंदा दुग्ध प्रकल्पाचे मुख्य कार्यालय व दूध डेअरी आहे. गेली अनेकवर्षे या आवारात असलेल्या दूध केंद्रावरून महानंदाची विविध...
काल रात्री उशिरा ठाणे शहरात घोडबंदर रोड, चितळसर पोलीसठाण्याच्या परिसरातील वाडेकर हाऊस परिसर आणि ढोकाळी नाक्यावर राहणारा मी, यांच्यात लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजावरून लपाछपीचा संतापजनक...
प्रकाशन पुस्तकाचे, पण मनोगतानेच बाजी मारली! "वेडात ही पद्धत असते.." असे तर नाही ना!! कालच्या बुधवारी एकेकाळचा माझा 'सांज लोकसत्ते'तील सहकारी असलेल्या विकास महाडिक...
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाशी संबंधित संसदीय समितीने आपल्या 163व्या अहवालात खाजगी महाविद्यालयांनी वैद्यकीय शिक्षणाचा खर्च 50 टक्क्यांनी कमी करावा नाहीतर 8 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश...
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निर्बंध लादून भारत सरकारने पंजाबातील अमृतसरपासून जवळ असलेली अटारी-वाघा बॉर्डर बंद केल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यामधील जवळजवळ 3886 कोटी रुपयांच्या वार्षिक व्यापारावर...
जगभरातील सुमारे 140 कोटी रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिलला निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर व्हॅटिकन सिटीत अंत्यसंस्कार होत आहेत....
यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान संघाचा सर्वात तरुण डावखुरा फटकेबाज फलंदाज १४ वर्षं आणि २३ दिवसांचा असलेल्या वैभव सुर्यवंशीने आपल्या पदार्पणाच्या लखनौविरुद्धच्या सामन्यात अवघ्या...
मुंबईच्या विलेपार्ले भागातील जैन मंदिर अनधिकृत ठरवून पाडले याचा निषेधच आहे. परंतु कांबळे वाडीतील संपूर्ण खासगी जमीन हॉटेलने विकत घेतली असून त्यांना तेथे विकास...