माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

संजय पांडेंना मोकळीक...

"त्याच त्याच कविता ऐकून जीव आलाय कानात अन् उद्या एखादी नवीन कविता ऐकायला कवींना नेऊन हाणावे लागेल रानात" (देवा झिंजाड) केवळ कवितेच्या प्रांतातच असे आहे, असे कवीला सुचवायचे...

अधिवेशनात तलवारी हे...

महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळाचं हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. वास्तविक,...

मुंबई तर मुंबई,...

प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की मला मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान करण्याची मुळीच इच्छा नाही. माननीय न्यायमूर्तींनी खटल्याच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केलेल्या एका निरीक्षणाबाबत मात्र नक्कीच...

कालातीत स्वर… म्हणजेच...

साधारण 1964ची गोष्ट. नंतर प्रचंड गाजलेल्या `गाईड` या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू होती. त्याबरोबरच गाण्यांची तयारीही. गीतकार शैलेंद्र, संगीतकार एस. डी. बर्मन. नेहमीप्रमाणे किशोरकुमार, महम्मद रफी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर बर्मनदांच्या दिमतीला होतेच. यावेळी...

चला काकू चला.....

"प्रचारावाचोन हालो नये, प्रचारावाचोन चालो नये, प्रचारावाचोन बोलो नये,  इहलोकी कदापि" या पाडगावकर यांच्या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेले 'वाईन रामायण'.. मोठ्या सुपर मार्केट्समध्ये वाईन...

बरे झाले! उद्धव...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अवघड शस्त्रक्रियेनंतर सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी प्रथमच खुर्चीत बसून अदमासे अर्धातास खणखणीत भाषण केले. खुर्चीत बसून भाषण केले...

ठाण्यातल्या राममारुती रोडवरचे...

"नसत्याची आग| असत्याला लागे| असा जन्म जागे| अशांतीत| अचूक ते येई बोलता बिचूक| लिव्हा घरी डुका जाणत्याचा| जाणत्याचा डोळा| पापण्यांच्या भिंती| पापाचीच गिनती .... मंत्र आहे पाठ|...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या...

बुधवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चितच उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने माझ्याशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री...

मुख्यमंत्र्यांच्या ‘पादुकां’ची पूजा...

आजपासून बरोबर सहाव्या दिवशी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे आणि या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही याबाबत...
Skip to content