भारतात कोणा एका राजकीय पक्षाची बाजू मांडणे सोयीस्कर असले तरी आजवरचा इतिहास आणि उद्याचे वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे. याच व्यासपीठावर मांडले जाणारे विचार बघितले तेव्हा ही पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे हे पटेल. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. जनसंघ, समाजवादी, स्वतंत्र, कम्युनिस्ट हे पक्ष नंतर निर्माण झाले. धर्मनिरपेक्ष किंवा मुस्लिम मुस्लिमधार्जिण्या काँग्रेस पक्षाला पर्याय म्हणून जनसंघ निर्माण झाला. पण मतदान आणि जागा यांचे गणित जनसंघाला जमणे सोपे नव्हते. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी जनसंघास असल्याने आणि महात्मा गांधी यांच्या हत्त्येचे खापर संघावर पर्यायाने...
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले तुमचे-आमचे ठाणे शहर! ठाणे शहरातील रस्तेही पाण्याने धुऊन काढले जातील,...
"हे मुंबई
तूं हरवून बसलीयेस स्वतःची सिम्फनी
किती लपवून ठेवशील अंतर्वाद्य
कंच्या ठिकाणी आणून ठेवलंस मला तूं
सर्वत्र भूक आणि तृषणेचा डोह
हा विभ्रम चौकटीच्या साखळीतला" (नामदेव ढसाळ)
स्वतःची लय...
मुंबईतील २६/११चे जीवघेणे हल्ले, बेछूट गोळीबार, परिणामी शेकडो निष्पाप लोकांना, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपण गमावले आहे. कोट्यवधींचे आर्थिक व सामाजिक नुकसान, अंगावर काटा आणणारी...
गोव्यातल्या 54व्या इफ्फी महोत्सवात सिनेमा ऑफ द वर्ल्ड श्रेणी अंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘फॅमिली अल्बम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गिलेर्मो रोकामोरा यांनी उपस्थित प्रतिनिधी आणि माध्यमांशी...
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या चौकशीत आज शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची त्यांनी काढलेल्या व्हिपवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे...
आपल्या पक्षाच्या आमदारांना भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली भ्रष्ट मार्गाने सूरतमार्गे गुवाहटीला नेण्यात आले, असा दावा करतानाच उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी याबाबत...
वझीरएक्स या अग्रगण्य क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजने टोकनफायला नुकतेच आपल्या सूचीत समावेश केले आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट क्रिप्टो आणि मालमत्ता टोकनायझेशन प्रक्रिया सुलभ करणे हे आहे.
वझीरएक्सचे...
उद्या बलीप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा... अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान...
उद्या नरक चतुर्दशी. आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे...