ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.
सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...
आज जरा वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. आता निवडणुकीचा मौसम तोंडावर असल्याने सध्या राजकारण नाही. मुंबई, ठाणे महापालिकेतही काही घडत नाही. आचारसंहितेला गुंड टोळ्याही घाबरल्या...
भारतातील ६३ टक्के स्त्रियांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून यावरून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची आणि स्वावलंबी होण्याची आस असल्याचे पेनियरबाय, या भारतातील आघाडीच्या...
सालाबादप्रमाणे ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दोन दिवसांपूर्वी या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा असलेला हा अर्थसंकल्प राज्य...
उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र...
शीर्षकातील फसवे हा शब्द पाहून अस्सल डोंबिवलीकर माझ्यावर बरेचसे रागावतीलच.. रागावू देत बापुडे.. काय करणार समोर जे दिसते ते लिहिल्यावाचून राहवत नाही. असो! गेल्या आठवड्यात...
शास्त्राशी जोडलेल्या भाषा आणि कलेशी जोडलेल्या भाषा यामध्ये मराठी ही भाषा संपूर्णपणे कलेकडे झुकते. ४८ वर्ण, व्यंजने, त्यातले स्वर, उच्चराधित शब्द, त्यातून तयार होणारी...
सरकारने केलेल्या कामाची तपशीलवार माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी शुक्रवारी विधानसभेत तासभर जोरदार चौफेर टोलेबाजी केली आणि आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर तसेच ठाकरे...
बाटाच्या चपला किंवा बूट आणि राज्याचा अर्थसंकल्प, यांचा काय संबंध आहे... असे विधान केले तर कोणालाही आश्चर्य वाटेल. पण, आहे... राज्याच्या अर्थसंकल्पाचा बाटाच्या बुटांच्या,...