स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचे ठरले असले तरी या अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री प्रत्यक्ष हजर राहणार की नाहीत, राहिले...
मुंबई महापालिकेतर्फे माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम होत असल्यामुळे आज बुधवार, दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी...
ओमायक्रॉन, या कोविडच्या (कोरोना) धोकादायक विषाणूमुळे येत्या सहा डिसेंबरला मुंबईत दादारच्या चैत्यभूमीवर न जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सकाळी पावणेआठ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत...
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय समितीने नकार दिल्यानंतर ते आज आपल्या पदावरून पायऊतार झाले. त्यानंतर लगेचच ठाकरे सरकारने...
https://youtu.be/IIqZT3SXYCA
मुंबई महानगरासारख्या अत्यंत घनदाट लोकसंख्येच्या, अरुंद वसाहतींच्या शहरात मधुमेह व तत्सम आजाराने ग्रस्त नागरिकांना व्यायाम, चालणे, धावणे यासारख्या आरोग्यदायी सेवासुविधा मिळाव्यात म्हणून मुंबई महापालिकेच्या...
छायाचित्रकार हेमंत सावंत यांच्या व्याघ्रजीवनशैलीवर आधारीत छायाचित्रांचं प्रदर्शन आजपासून म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून जहांगीर कलादालनात सुरू होत आहे. ते गेली अनेक वर्षं ‘जंगल टू जंगल’...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून अशी वाहिली आदरांजली..
Inbox
https://youtu.be/eN1qrZAc1Xs
१७ नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन. हजारो शिवसैनिक यानिमित्त मुंबईतल्या शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन करतात. येत्या बुधवारी म्हणजेच १७ नोव्हेंबरला...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेले फटाके नवाब मलिक यांना भिजलेले वाटले. पण, त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, मेकअप उतरलेला...