मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

मुंबईत पालिकेची उद्याने...

बृहन्मुंबई महानगरातील, महानगरपालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने नागरिकांसाठी तब्बल १५ ते १७ तास खुली ठेवण्याची निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. आता दर सोमवार...

महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिरात...

मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक...

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा...

मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या...

स्वामी समर्थ कबड्डीः...

संदीप धुल आणि शुभम शिंदेच्या मगरमिठीनंतरही (सुपर टॅकल) भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वेचा थरारक संघर्ष २६-२५ असा रोखत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर...

राजकीय वलय भेदणाऱ्या...

एकीकडे विविध राजकीय नेत्यांची मुले-मुली आई-वडिलांच्या राजकीय कमाईच्या तव्यावर स्वतःच्या राजकीय पदार्पणाच्या पोळ्या भाजत असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर...

थोरातांच्या राजीनाम्याने प्रदेश...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजीला नव्याने उधाण आले आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील...

ट्रॉम्बे, चेंबूर परिसरात...

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे बुधवार, दि. ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे बुधवार, दि....

भ्रष्टाचारामुळे मुंबई महापालिकेचे...

मुंबई महापालिकेने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या ५५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ म्हणजेच सेवेतून काढून टाकले असून भ्रष्टाचारांच्या गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी गुन्ह्याप्रकरणी...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार...

महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात...
Skip to content