मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

मुंबईतल्या घाटकोपर परिसरातल्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'एन' विभागातील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्‍यामुळे एका कप्‍प्‍यातून पाणीपुरवठा केला जात आहे....

घर जाळणाऱ्या आंदोलकांविरूद्ध...

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी घरे जाळली त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली (कलम ३०७) गुन्हे दाखल केले जातील. कोणत्याही परिस्थितीत सरकार...

राज्य विधिमंडळाचे तातडीने...

राज्यातल्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, अनेक भागात निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती, ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था, यासारख्या गंभीर विषयांवर चर्चा करण्याकरीता तातडीने विधिमंडळाचे...

अंधेरी-गोरेगाव भागात मंगळवारी...

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागामध्ये ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट)चे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२३...

सर ज जी...

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुंबईतील 166 वर्ष जुन्या सर ज जी स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेला नुकतीच...

पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी...

विधानपरिषदेत पदवीधर मतदारसंघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले...

बेस्टच्या ७२५ नैमित्तिक...

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आणि श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून बेस्टच्या विद्यात पुरवठा विभागातल्या ७२५ कंत्राटी कामगारांपैकी १२३ कंत्राटी कामगारांना...

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही...

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि त्याचे चिन्ह शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर पूर्वीच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आजतागायत...

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा...

जेव्हापासून शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले त्यानंतर होणारा शिवसेनेचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. मागच्या वर्षी...
Skip to content