मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

मुंबईत ‘वन भारत...

भारतातील हातमाग साडी संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने काल, रविवारी सकाळी मुंबई येथील एमएमआरडीए ग्राउंड, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व,...

रेशीम संचालनालयाची गट-क...

महाराष्ट्र रेशीम संचालनालयाने गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया रद्द केली आहे. रेशीम संचालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२०नुसार दि. १३ मार्च २०२० अन्वये गट-क व गट-ड...

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ...

शैक्षणिक विषयात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना नुकतेच गौरविण्यात आले. सन २०२२-२३करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना...

उद्या दक्षिण मुंबईत...

मुंबईतल्या मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी संदर्भात तज्ज्ञ समिती उद्या गुरुवार ७ डिसेंबरला अंतर्गत पाहणी करणार असल्याने मुंबईतल्या ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण...

महाविद्यालयातल्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची...

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती द्यावी, असे सांगून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी...

६० हजार विद्यार्थी-पालकांना...

मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये करिअर मार्गदर्शनपर मेळावा आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे...

तब्बल ५० तासांच्या...

मुंबईच्या अंधेरीतल्या वेरावली सेवा जलाशयाच्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती आज जवळजवळ ५० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाली आहे. आता या जलवाहिनीत पाणी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी...

मालाड परिसरात उद्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-४मध्ये, 'पी उत्तर' विभागातील मालाड (पश्चिम) परिसरात प्रभाग ३४मध्ये चारकोप नाका (अथर्व महाविद्यालयजवळ) येथील भूखंडावर नागरी वन उपक्रम अंतर्गत (मियावाकी जंगल) वृक्षारोपण...
Skip to content