स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
सागर कातुर्डेने आपली जेतेपदांची नॉनस्टॉप मालिका कायम ठेवताना नमो चषक आमदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धेवरही आपलेच नाव कोरले आहे. हे त्याचे गेल्या दोन महिन्यांमधील सलग...
दगडफेक करुन हिंसा भडकवण्याचे षडयंत्र रचणारे, कारखान्यात याचे नियोजन करणारे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन, या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातर्फे पवई येथील 'पंडित दिन दयाल उपाध्याय उद्यान तथा अँम्ब्रोशिया गार्डन' येथे आज आणि उद्या म्हणजेच दिनांक 24 व 25 फेब्रुवारी...
राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता विकासकांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून विकासक त्यांच्याकडे धावत येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे...
बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लि. या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी...
मुंबईतल्या माहिम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव म्हणून यशस्वी कामगिरी सांभाळणार्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या क्रिकेट आणि संघटन कौशल्याला मानाचा...
भटक्या श्वानांच्या (कुत्र्यांच्या) चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने 'मुंबई रेबीज...
मुंबईतील कोळीवाड्याच्या ठिकाणी सुशोभिकरण करतानाच महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटनवृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटी लगत सुरू करण्यात आला आहे....