मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

मुंबईतल्या तरण तलाव...

मुंबईकरांना घरबसल्या विविध सोयीसुविधांची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नि:शुल्क हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 18001233060 हा या हेल्पलाईनचा क्रमांक असून...

दादरच्या ‘छबिलदास’ची वास्तू...

एखादी संस्था नव्हे तर एखाद्या शाळेची वास्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा त्या शाळेला त्या वास्तूला तेथील आजी / माजी शिक्षक, विद्यार्थी, हितचिंतक...

सीएसएमटीत आहात? महिला...

जागतिक महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुख्यालयासमोरील प्रेक्षक गॅलरीमध्ये फुलांपासून बनविलेला...

अमित शाहंनी केले...

महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले. मुंबई भाजपा...

मुंबईतल्या ३ तरण...

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील तरणतलावांसाठी बुधवार, ६ मार्चला सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम...

अभ्युदय नगरमधल्या म्हाडा...

मुंबईतल्या अभ्युदय नगर (काळाचौकी) येथील म्हाडा इमारतींचा म्हाडामार्फत विकासकाची नियुक्ती करुन समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी काल...

राज्य सरकार भरून...

यंदाच्या वर्षी कमी पर्जन्यमानामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या साठ्यातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली होती. मुंबईच्या पाण्याचा...

कचरा उचलण्यासाठी लवकरच...

मुंबईत घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने ई ऑटो रिक्षांचा पर्याय अवलंबला आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘एम पूर्व’ विभागात राबवलेल्या ‘ई ऑटो रिक्षा’च्या वापरामुळे...

मुख्यमंत्री शिंदेंच्या खोट्या...

मुंबईतल्या मंत्रालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात त्यांच्याकडून मरीन...
Skip to content