जागतिक महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुख्यालयासमोरील प्रेक्षक गॅलरीमध्ये फुलांपासून बनविलेला आकर्षक सेल्फी पॉईंट महिलांसाठी आकर्षण ठरत आहे.