हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांसाठी लावा...

सध्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता...

गुंतागुंतीच्या ब्रेन ट्यूमर...

मुंबईतल्या टाटा मेमोरियल केंद्राच्या (TMC) न्यूरोसर्जरी विभागाने अलीकडेच गुंतागुंतीच्या ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेसाठी देशातील पहिली अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड (आययूएस) इमेजिंग उपकरण खरेदी केले आहे. बीकेऍक्टीव्ह...

तरूणांना तंबाखूपासून रोखण्यासाठी...

किशोरवयीन मुले आणि तरुणांना तंबाखूपासून दूर राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची काल तंबाखू नियंत्रणासाठीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. केंद्रीय आरोग्य...

मुंबई महानगरीत मेंदूवर...

डोकेदुखी व उलट्यांमुळे त्रस्त झालेली ५९ वर्षीय महिला मुंबईतल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात दाखल झाली. वैद्यकीय तपासणीत या...

साताऱ्यात महिलांच्‍या आरोग्‍यसेवेला...

महाराष्ट्रातल्या सातारा जिल्‍ह्यामधील ग्रामीण भागातल्या महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्‍यविषयक आव्‍हानांचे निराकरण करण्‍यावर विशेष भर देण्याच्या उद्देशाने ईझीआरक्‍स (EzeRx) या नॉन-इन्‍व्‍हेसिव्‍ह डायग्‍नोस्टिक सोल्‍यूशन्‍समधील आघाडीच्‍या नवप्रवर्तक कंपनीने...

४६% लोकांना माहितच...

आज जागतिक उच्च रक्तदाब दिन. आजच्या जागतिक रक्तदाब दिनासाठी यंदाचे घोषवाक्य आहे 'आपला रक्तदाब मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा'! जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब...

केईएमच्या ओपीडीतल्या रूग्णांना...

मुंबईतल्या केईएम रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागातल्या म्हणजेच ओपीडीतल्या रूग्णांना केसपेपर काढण्यासाठी लागणारी लाईन कमी करण्याच्या प्रयत्नात आता तेथे कर्मचारीवर्ग वाढवण्यात येणार आहे. राजे एडवर्ड स्मारक...

थॅलेसेमिया रोखण्यासाठी त्याचे...

थॅलेसेमिया आजाराचा सामना करण्यासाठी त्याचे वेळेवर निदान आणि प्रतिबंध करणे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटले आहे. नवी...

आता ५ मिनिटांत...

हेल्थनोवो ही एक उदयोन्मुख आरोग्यसेवा असून महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी काम करत आहे. हेल्थनोवोने एक वैद्यकीय उपकरण तयार केले आहे जे कोलेस्ट्रॉल, रक्तातला ग्लुकोज,...
Skip to content