हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

मुंबई महापालिकेच्या निवासी...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या, २२ जुलैपासून संप करण्याची सूचना दिली होती. या अनुषंगाने पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांची...

आषाढी वारीत 14...

नुकत्याच झालेल्या आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रमात 17 जुलैपर्यंत 13 लाख 96 हजार 72 वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले. आरोग्य...

‘फुजीफिल्म’च्या अत्याधुनिक एंडोस्कोपी...

आघाडीची आरोग्यसेवा कंपनी फुजीफिल्म इंडियाच्या एंडोस्कोपी विभागाने मुंबईत दुसरे सर्वात मोठे सेवा केंद्र उघडून सेवा पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. या नवीन सुविधेमुळे...

महाराष्ट्रात झिकाचे 25 रूग्ण!

महाराष्ट्रात झिका, या आजाराचे जानेवारी 2024पासून काल, 16 जुलैपर्यंत एकूण 25 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये 21 रूग्ण पुणे शहरातले आहेत. एक रूग्ण सासवड (जि. पुणे), एक भूगाव (ता. मुळशी जि. पुणे) आणि...

सुश्रुत जयंतीनिमित्त गुंतागुंतीच्या...

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (एआयआयए) शल्यतंत्र विभागाने सुश्रुत जयंतीच्या निमित्ताने नवी दिल्लीत सौश्रुतम् शल्य संगोष्टी, नावाच्या दुसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. शल्यक्रिया तंत्राचे जनक...

हृदय प्रत्यारोपण करणारे...

हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने नुकतेच जीवनदान दिले आहे. या रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला...

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली...

डॉ. सौम्या स्वामीनाथन...

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रा. (डॉ.) सौम्या स्वामीनाथन यांची त्यांच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रधान सल्लागार म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय क्षयरोग...

पुण्यातल्या जीन हेल्थ...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुण्यातल्या जीन हेल्थ लॅबकरीता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सी.एस.आर. फंडातून निधी प्राप्त झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात डॉ. घारपुरे...
Skip to content