हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

मुंबईत यंदापासून सुरू...

मुंबईत आणखी एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या...

झिका विषाणूपासून गर्भवतींनी...

महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गरोदर महिलांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. गर्भवती...

‘केईएम’मध्ये काल गोळा...

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११व्या जयंतीनिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने मुंबईतल्या...

फ्रान्समधल्या वैद्यकीय व...

फ्रान्समध्ये सेंट-ट्रोपेझ येथे नुकत्याच (16 ते 23 जून 2024) झालेल्या 43व्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धांमध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतल्या (AFMS) चार अधिकाऱ्यांनी 32 पदके जिंकून भारतासाठी विक्रमी कामगिरी बजावली. आरोग्य व्यावसायिकांसाठी...

हज यात्रेकरूंसाठी झाली...

यावेळी हज यात्रेकरूंच्या वैद्यकीय सेवेसाठी 356 डॉक्टर आणि पॅरामेडिक्स नियुक्त करण्यात आले होते. यावेळी सुमारे 2 लाख बाह्यरुग्ण विभागांची निर्मिती करण्यात आली होती, अशी...

कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी आता...

भारताचा अणुऊर्जा विभाग आणि बेंगळुरूच्या आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहयोगातून पूरक अन्न / न्युट्रासुटिकल अ‍ॅक्टोसाईट टॅब्लेटस (गोळ्या) समारंभपूर्वक बाजारात आणल्या आहेत. या टॅब्लेटसमुळे रेडिओथेरपी...

अनुवांशिक केसगळतीवर ‘एक्सोजेन’ची...

होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असलेल्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने एक्झोसोम आधारित फॉर्म्युलेशनच्या साथीने अनुवांशिक केसगळतीवरील उपायांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी तयार...

पारंपरिक औषधांसाठी एनआयआयएमएच...

पारंपरिक औषधांमधील संशोधनासाठीचे सहयोग केंद्र म्हणून हैदराबादच्या सीसीआरएएस-एनआयआयएमएचला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पारंपरिक औषधांमधील मूलभूत आणि साहित्यिक संशोधनासाठी एनआयआयएमएच हे...

देशातल्या 85% कुटुंबांना...

भारतातल्या ग्रामीण भागातील सुमारे 85% कुटुंबांमधील तर शहरी भागातील सुमारे 86% कुटुंबांमधील किमान एका सदस्याला तरी औषधी वनस्पती / घरगुती उपचारपद्धती / स्थानिक आरोग्यविषयक परंपरा /...
Skip to content