एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९००हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या लक्ष देण्याजोग्या गाठी आढळल्या असून त्यांना पुढील वैद्यकीय मूल्यमापनासाठी आणि उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील यशानंतर, आता दुसऱ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४४ आयब्रेस्टएक्झाम डिवाईसेस ठेवण्यात आली आहेत, ज्याद्वारे राज्यातील ४.४ लाख अतिरिक्त महिलांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा आयोजकांचा मानस आहे. आयब्रेस्टएक्झाम हे बॅटरीवर चालणारे, वेदनारहित आणि रेडिएशनमुक्त...
भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे...
मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पार्किन्सन आजारामध्ये होणाऱ्या फ्रीझिंग ऑफ गेट (एफओजी) समस्येचे भाकीत करण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रोजेक्टची घोषणा केली आहे....
कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात...
बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक...
जगात दर सहा मिनिटांनी एक माणूस क्षयरोगाने मृत्युमुखी पडतो. तुम्ही हा लेख वाचून पूर्ण कराल, तोपर्यंत जगाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात एक जीव संपलेला असेल, तेही...
अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या...
भारतातील २ ते ५ टक्के व्यक्ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्याचा अंदाज आहे. असे असतानादेखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्यक्तींना या वैद्यकीय स्थितीबाबत...
तंबाखू चघळणाऱ्या काही व्यक्तींना तोंडाचा कर्करोग लवकर का होतो? याचे उत्तर टाटा मेमोरियल सेंटरच्या नवीन जीनोम-वाइड अभ्यासातून उघड झाले आहे. मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटर...
युरिक ऍसिड हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारे एक रसायन आहे. जेव्हा त्याची पातळी वाढते, तेव्हा सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास...