हेल्थ इज वेल्थ

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...

आता ५ मिनिटांत...

हेल्थनोवो ही एक उदयोन्मुख आरोग्यसेवा असून महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी काम करत आहे. हेल्थनोवोने एक वैद्यकीय उपकरण तयार केले आहे जे कोलेस्ट्रॉल, रक्तातला ग्लुकोज,...

उन्हाळ्यात ठेवा आपली...

उन्हाळ्यात त्‍वचा निस्‍तेज होणे, डिहायड्रेटेड आणि अकाली वृद्धत्‍व, यासारख्या समस्‍या उद्भवू शकतात. अशावेळी बदलत्‍या हवामानासह आपल्‍या स्किनकेअरमध्‍येदेखील बदल करत दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये व्हिटॅमिन सी घटक...

हिवतापमुक्त मुंबईसाठी परिसंवादामार्फत...

मुंबईला हिवतापमुक्त करण्यासाठी जनजागृती करतानाच नागरी सहभाग वाढवण्यासाठीचे विशेष प्रयत्न बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. जागतिक हिवताप दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेमार्फत नायर...

मानसिक आजारांबद्दलच्या जागृतीसाठी...

प्रख्यात होमियोपथीतज्ज्ञ, डॉ. बत्राज हेल्थकेअर, या सर्वात मोठ्या होमियोपथी क्लिनिकच्या शृंखलेचे संस्थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी आपल्या 'फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पी विथ...

दादरचे बाई गुलबाई...

मुंबईतल्या जी उत्तर विभागातील दादर येथील बाई गुलबाई आरोग्यकेंद्र व दवाखाना अन्य ठिकाणी काही कारणाने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आला होता. आता हा दवाखाना...

मुंबई गोवर उद्रेक...

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने नियमित लसीकरण बळकटीकरणासाठी तसेच गोवर रूबेला दूरीकरण करण्याचे उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. यादृष्टीने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील आरोग्य अधिकारी...

लैंगिक आरोग्याच्या जाहिरातीत...

पहिल्‍या ब्रॅण्‍ड जाहिरातीला मिळालेल्‍या भव्‍य यशानंतर बोल्‍ड केअर, या भारताील पहिल्‍या क्रमांकाच्‍या लैंगिक आरोग्‍य व वेलनेस ब्रॅण्‍डने त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण 'टेकबोल्‍डकेअरऑफहर' मोहिमेची दुसरी जाहिरात लाँच...

सूरतमधल्या ११ वर्षांच्या...

निकामी झालेले यकृत.. मूत्रपिंड कार्यरत नसल्‍याने सुरू असलेले डायलिसिस.. त्‍यातच हृदयविकार.. यामुळे जगण्‍याची उमेद गमाविलेल्‍या ११ वर्षीय मुलाला बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या राजे एडवर्ड स्‍मारक (केईएम)...

केसांच्या समस्यांवर शॅम्पू...

होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने केसांच्या समस्यांवरील उत्पादने नुकतीच सादर केली आहेत. यात प्रो+ हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू, प्रो+ कंडिशनर,...
Skip to content