सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू
'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...
मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवरची वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने यापुढे पहिला डोस घेणाऱ्या सर्व वयोगटातल्या लोकांना नोंदणीत मिळालेल्या वेळेनुसारच लस देण्याचे धोरण जाहीर केले आहे....
मुंबईतल्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेला सुमारे १ लाख लसींचा साठा काल (दिनांक ४ मे २०२१) सायंकाळी देण्यात आला असून तो रात्री उशिरापर्यंत मुंबईत...
महाराष्ट्राचा लौकिक अर्थाने निर्मिती, जडणघडण या देशाच्या भूभागाबरोबरच झाली आहे. पुरातन काळापासून अमिट अशी छाप देशावर उमटवलीच आहे. इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्ती मिळाल्यानंतर नि...
प्रभावी कामगिरी दर्शवणाऱ्या हॉट सीरीजला आणखी बळकटी देत इन्फिनिक्स, हा ट्रान्सशन ग्रुपचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड 'हॉट १० प्ले' भारतीय बाजारपेठेत येत असून येत्या २६...
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या अत्यंत कडक निर्बंधांमुळे उद्यापासून होणाऱ्या राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय आज उच्च व तंत्रशिक्षण...
विविध शासकीय विभागांच्यामार्फत खाजगी माल वाहतूकदारांकडून होणाऱ्या वाहतुकीतील २५ टक्के वाहतुकीचे काम एसटीला म्हणजेच राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...
देशातल्या विविध राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशांतला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या केंद्रीय मंत्रालयांनी आणि त्यांच्या सार्वजनिक उपक्रमांनी त्यांच्या रुग्णालयांतील खाटा कोरोना रूग्णांसाठी समर्पित...
कोरोनाच्या वाढत्या धोक्याला थोपवण्यासाठी राज्य सरकारने पुकारलेल्या अघोषित लॉकडाऊन म्हणजेच ब्रेक दि चेनच्या निर्बंधांच्या निर्णयांमध्ये सुस्पष्टता आणताना सरकारने अनेक निर्णय स्थानिक प्रशासन किंवा संबंधित...
मराठवाड्यातील मागील पिढीतील साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे आज दुपारी नांदेड येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात...