एनसर्कल

अमेरिकी कोर्टाचा ट्रम्पना झटका! भारतीय कर्मचारी-विद्यार्थ्यांना दिलासा!!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाला अमेरिकन न्यायालयाने एक मोठा दणका दिला आहे. एच१-बी व्हिसावर नव्याने लावण्यात आलेली तब्बल १ लाख डॉलरची (सुमारे ९५ लाख रुपये) भक्कम फी 'बेकायदेशीर कर' असल्याचे सांगत बोस्टन येथील फेडरल कोर्टाने नुकतीच ती रद्द केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अमेरिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि सध्या काम करणाऱ्या हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर २०२५मध्ये ट्रम्प प्रशासनाने एच१-बी व्हिसाच्या नव्या अर्जांवर १ लाख डॉलरची अतिरिक्त फी आकारण्याची घोषणा केली होती. यापूर्वी ही फी केवळ २,००० ते ५,००० डॉलरच्या घरात असायची. स्थानिक...

होय, मी आहे...

आमच्यावर रोज उठून गद्दार, गद्दार असे आरोप केले जातात, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले, आज तर माझ्यावर कंत्राटी मुख्यमंत्री असा शिक्काही मारलाय. होय, आम्ही...

चातुर्मास्य (चातुर्मास)!

चातुर्मास्य (चातुर्मास) प्रारंभ: आषाढ शुद्ध एकादशी (10 जुलै 2022) पासून... पृथ्वीवरील रज-तम वाढल्याने या कालावधीत सात्त्विकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ राहवे, असे शास्त्र सांगते. चातुर्मासाचे महत्त्व, चातुर्मासातील वर्ज्य-अवर्ज्य गोष्टी याविषयीची...

पत्रकारांचा हसतमुख मित्र...

नागेश कृष्णराव फोवकार याचे बुधवारी सकाळी निधन झाले. गेली सुमारे अडीच-तीन वर्षे तो बराच आजारी होता. स्ट्रोकमुळे बिछान्याला खिळून होता. मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली....

फसव्या जाहिरातींबद्दल ‘सेन्सोडाइन’ला...

फसव्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल केल्याच्या कारणांवरून निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) सेन्सोडाइन टूथपेस्टच्या उत्पादकांना नुकताच १० लाख रूपयांचा दंड ठोठावला. उत्पादनांच्या...

राज्य कर्जात असले...

नाव सोनुबाई, हाती कथिलाचा वाळा... अशी एक म्हण आहे. त्या म्हणीची आठवण यायचे कारण म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, हे तर सगळीच सरकारे...

‘वेदांत’चा आयपीओ आहे...

भारतीय बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लागलेला आयपीओ धडाका तसाच पुढे सुरू आहे. गुंतवणूकदार आता वेदांत फॅशन्स लिमिटेडद्वारे आलेल्या सार्वजनिक प्रस्तावाकडे डोळे लावून बसले आहेत....

माजी छात्रसैनिकांना एकत्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय राज्यमंत्री जोतिरादित्य सिंदीया, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल व्ही. के. सिंग, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल टी. एन. रैना, भूसेनाध्यक्ष (निवृत्त)...

‘अदाणी विल्मर’मधल्या गुंतवणुकीपूर्वी...

२०२१मधील आयपीओच्या महापुराने भारतीय गुंतवणूकदारांना प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावांच्या (आयपीओ) व्यवहारांत खूपच गुंतवून ठेवले. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टेसेसच्या मसुद्याकडे (डीआरएचपी) नजर टाकल्यास २०२२मधील पहिली तिमाही काही...

बांगला देश युद्धाला...

१९७१च्या बांगला देशच्या लढाईमध्ये ७ मराठा लाईट इन्फन्ट्रीचे मोठे योगदान होते. यामधील जवानांनी पाचागड आणि कांतानगर या बांगला देशमधील भागात हल्ले करून पाकिस्तानी सैन्याला...
Skip to content