सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू
'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...
स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना व्याजसवलत देण्यात येईल. मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र, स्टॅम्प ॲडज्युडीकेशन करणे, नोंदणी करणे, मालमत्ता पत्रकात नोंद करणे या बाबींसाठी कायदेशीर बदल करण्याचे ठरविले आहे. ही प्रक्रिया सोपी आणि गतिमान करण्यासाठी...
द बॉडी शॉप, या ब्रिटनमधल्या आंतरराष्ट्रीय, एथिकल ब्युटी ब्रॅण्डने मातृदिनानिमित्त व्यापक गिफ्टिंग रेंज सादर केली आहे. या गिफ्टिंग रेंजमध्ये ब्लूम अॅण्ड ग्लो ब्रिटीश रोझ...
विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी, याबाबतीत एक ते दोन दिवसात विचार करू आणि त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे...
भारतातील घरांच्या किंमतींमध्ये २०२३च्या पहिल्या तिमाहीदरम्यान मोठी वाढ झाली असून सर्व प्रमुख रिअॅल्टी बाजारपेठांमध्ये सरासरी किंमतवाढ जवळपास वार्षिक ७ टक्के असल्याचे प्रॉपटायगरडॉटकॉमच्या अलिकडील अहवालातून...
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरू करण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला...
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर येत्या बुधवार आणि गुरूवारी 'सरकार आपल्या दारी', 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत....
आयटी क्षेत्रातील नियुक्तीने गेल्या वर्षाच्या एप्रिलच्या तुलनेत नोकरभरतीत २७ टक्क्यांची घट झाली. आयटी क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्या, स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न या सर्वांना सध्याच्या जागतिक मंदीचा...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या विविध पदभरती परीक्षांच्या गोपनीय कामासाठी विषयतज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
आयोगाच्या गोपनीय व संवेदनशील कामकाजासाठी...