एनसर्कल

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू 'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...

शरद पवारांनी घेतली...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने टीव्हीवरील न्यूज चॅनल्सच्या वार्ताहरांमध्ये...

पुण्याच्या जागेवरून महाविकास...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा पुणे लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा दावा ठोकल्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांची...

आरपीआयचे राज्यव्यापी अधिवेशन...

रिपब्लिकन पक्षाचे म्हणजेच आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेशचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी, 28 मे रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले असून राज्यव्यापी अधिवेशन यशस्वी...

युवा संगम कार्यक्रमाच्या...

भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवाने (आयआयटी गोवा) अलीकडेच युवा संगम कार्यक्रमाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणारा हा एक उत्साहपूर्ण सांस्कृतिक विनिमय उपक्रम...

‘वाघशीर’ या स्कॉर्पिन...

भारतीय नौदलाच्या प्रकल्प-75चा भाग असलेल्या कलवरी वर्गातील 11880 यार्डच्या वाघशीर, या सहाव्या पाणबुडीने गुरूवारी, 18 मे 2023 रोजी पहिली सागरी चाचणी सुरू केली. मुंबईतल्या...

पेटीएमने लॉन्च केले...

भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाईल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्ड, पेटीएमची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) कंपनीने नुकतेच रूपे...

30 हजार बोगस...

बनावट कागदपत्रे वापरुन खरेदी करण्यात आलेली सुमारे 30 हजार सिमकार्डस दूरसंचार विभागाने बंद केली आहेत. दूरसंचार विभागाने स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म ‘एएसटीआर’ अस्त्राचा वापर करत,...

अनुसूचित जातीतल्या उद्योजकांनी...

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या...

मद्यपी वाहनचालकांविरूद्ध लवकरच...

विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र...
Skip to content