सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू
'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...
संगीत, नृत्य आणि नाट्य कलेशी संबंधित संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या जनरल कौन्सिलने नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील सहा नामवंतांची अकादमी...
आपल्या समृद्ध अभिनयाने फॅशन जगतात नवनवे ट्रेण्ड स्थापित करणाऱ्या तनिषा मुखर्जीने गुलाबी रंगातल्या पेहनाव्यातली काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर नुकतीच शेअर केली आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे उद्या २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी "कुसुमाग्रज साहित्य जागर" मांडला जाईल.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर...
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात आयोजित होत असलेले शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ही शेतकऱ्यांसाठी फार मोठी संधी आहे. शहादा परिसरात शेती चांगली असून शेतकरीही...
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल आपल्या मुंबई भेटीत शिवसेनेचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी...
फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)चे संस्थापक आणि सीईओ अलख पांडे यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दर्जेदार शिक्षण उपलब्ध नसलेल्या गटांच्या मदत आणि सक्षमीकरणासाठी २०२३-२०२४च्या शैक्षणिक सत्रामध्ये ५१,०००...
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने मराठा दिनी म्हणजेच, 4 फेब्रुवारी 2024 रोजी एका सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या मोहिमेत...
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४मध्ये परपझ बिल्ट वेहिलक्स म्हणून कॅरन प्रदर्शित केल्यानंतर, किया इंडियाने पंजाब पोलिसांना विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या ७१ कॅरन्स सुपूर्द केल्याचे जाहीर...
संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना...