एनसर्कल

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सदस्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकरकमी काढावी लागत होती. आता सदस्यांना आपली संपूर्ण रक्कम ईपीएफओकडेच ठेवून दरमहा, त्रैमासिक किंवा वार्षिक हफ्त्यांमध्ये नियमित घेता येणार आहे. उरलेली रक्कम सदस्याच्याच नावे राहील आणि त्यावर सध्याच्या ८.२५ टक्के दराने व्याजही मिळत राहील. याचा फायदा...

‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’, छ....

छत्रपती संभाजी नगर, हे ऐतिहासिक आणि नाविन्यपूर्ण असे दोन्हीचे मिश्रण असलेले आधुनिक शहर आहे. अशा या प्रगतीशील शहरात 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या...

प्रत्यक्ष ट्रेनिंग फिल्डवरच्या...

आपण सहाय्यक आयुक्त म्हणून जेव्हा आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष फिल्डवरील ट्रेनिंग विभागातील आयकर इन्स्पेक्टरकडूनच मिळाले. त्यामुळे नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या...

अॅल्युमिनियम खिडक्यांचा ब्रॅण्ड...

हिंडाल्कोचा एक विभाग असलेल्या एटर्नियाने महाराष्ट्रातील लोणावळा येथे आपल्या नव्या ब्रॅण्ड शोरूमचे नुकतेच उद्घाटन केले. अॅल्युमिनियमपासून विकसित केलेल्या व स्वामित्वहक्क प्राप्त दुरेनियम या मिश्र...

दक्षिण मुंबईतल्या हिंदू...

मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान,...

‘नोमॅडिक एलिफंट’चा कालपासून...

भारत मंगोलियाचा १६वा संयुक्त युद्धसराव ‘नोमॅडिक एलिफंट’चा काल मेघालयातील उमरोई येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला. हा युद्धसराव 16 जुलैपर्यंत चालेल. भारताच्या 45 जणांच्या...

राजर्षी शाहू महाराज...

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी राहिली असेल, त्या सर्व लाभार्थ्यांनी १५...

राहुल गांधींच्या वक्तव्याचा...

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत हिंदू धर्मियांवर हिंसक असल्याचा आरोप केल्याबद्दल आज सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. यावेळी...

भाविकांचे दान मंदिरांच्या...

भारताच्या कानाकोपर्‍यात लाखो मंदिरे आहेत. मंदिरांनीच आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहे. मात्र मंदिरांत भाविकांकडून देवकार्यासाठी मिळणारे दान बँकेत जमाठेवीच्या रूपाने ठेवले जाते. यातून देवकार्यासाठी मिळालेले धन बँकेत...

सर्वसामान्यांसाठी प्रीपेड स्मार्ट...

महाराष्ट्रात महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण  ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र...
Skip to content