लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत हिंदू धर्मियांवर हिंसक असल्याचा आरोप केल्याबद्दल आज सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. यावेळी गर्वसे कहो हम हिंदू है.. अशा घोषणाही देण्यात आल्या.