चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
महाराष्ट्रातल्या महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या 20 मार्चला चवदार तळ्याच्या सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 55 कोटी...
पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच...
प्रजासत्ताकदिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीत महाराष्ट्राची कन्या तनु भान हिने आपल्या अद्वितीय कर्तृत्त्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर...
राज्य कृषी विभागामार्फत आयोजित यंदाच्या शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांची युरोप गट दौऱ्यासाठी निवड झाली...
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्या प्रकरणातला प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय...
गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे....
राज्यातल्या २९ महापालिका निवडणुकीत फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेल्या किरकोळ यशानंतर पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळीच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे...
महाराष्ट्रातल्या नाशिक-सोलापूर-अक्कलकोट, या 374 किमी लांबीच्या सहा पदरी ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल्ड मार्गिकेच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (टोल...
महाराष्ट्र आणि जर्मनीतल्या बाडेन-वुटेमबर्ग, या राज्यांदरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी संयुक्त करार झाला असून यामुळे महाराष्ट्रातल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअर करण्याची...