चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
योगी आदित्यनाथ खरे तर महाराष्ट्रातल्या सरकारसाठी मित्र नक्कीच नाहीत. राज्यातल्या महाविकास आघाडीच्या दृष्टीने विरोधक असलेल्या या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राबवलेली योजना राबवून महाराष्ट्रातल्या स्त्री-भृण...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती शिवरायांची जयंती तारखेने नव्हे तर तिथीने करायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेचीही वर्षानुवर्षे तीच भूमिका आहे. पण शिवसेनाप्रमुख उद्धव...
उद्या होळी.. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव...
फडणवीसच्या व्हिडियो बॉम्ब्सवर वळसेंचा मारा कितपत प्रभावी ठरेल? सरकारच्या उत्तराची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. आज यावर उत्तर अपेक्षित होतं, पण ते झालंच नाही. उद्या...
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून सभागृहाचं कामकाज लागोपाठ तहकूब करावं लागलं आणि अखेर पुन्हा पुन्हा गदारोळ झाल्यानं ते सोमवारपर्यंत तहकूब करण्यात...
शिव ही सहज प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे शिवाचे भक्त पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणात आहेत. महाशिवरात्र हे शिवाचे व्रत असून या व्रताचे महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि महाशिवरात्र...
स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आणि कविवर्य कुसुमाग्रजांची जन्मतिथी इंग्रजी तारखेनुसार पाठोपाठ याव्यात हा मराठी भाषेचा गौरव आणखी वाढवणारा योगायोग आहे. मराठीला महाराष्ट्राची राजभाषा म्हणून 1...
सुधीर गजानन जोशी! शिवसेनेची एक बुलंद तोफ काल, १७ फेब्रुवारी २०२२ रोजी खऱ्या अर्थाने शांत झाली. गेल्या काही वर्षांपासून सुधीरभाऊ केवळ आपले शारीरिक अस्तित्त्व...
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही...