चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी सहारा रिफंड पोर्टल, म्हणजेच सहकारी संस्था केंद्रीय निबंधक सहारा परतावा पोर्टलवर दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, केंद्रीय गृह...
इर्शाळवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावर इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासही रस्ता नाही. मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे,...
महाराष्ट्रातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या काही जुन्या लाभार्थ्याची परिपूर्ण माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी...
वैज्ञानिक संशोधन तसेच तंत्रज्ञानविषयक उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षांत मस्त्यव्यवसाय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती झालेली दिसते. यावर्षीच्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन 2023 निमित्त आयोजित संमेलनात आधुनिक तंत्राचा स्वीकार...
राज्यात १९ सप्टेंबर २०२३पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना...
भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आजपासून 12 जुलैदरम्यान युनायटेड किंगडमला भेट देणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान...
निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सहकार्याला संस्थात्मक रचनेची जोड देता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोग आणि पनामा देशातील निवडणूक न्यायाधिकरण यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वेस्थानकावर दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना काल हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला....