डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

शरद पवारांमुळे वर्ध्यातून...

वर्धा जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. मात्र या भागातून पंजाही गायब होण्याचे श्रेय शरद पवारांना आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवारही सापडला नाही. परिणामी राष्ट्रवादीचा उमेदवार आयात करण्याची...

पंकजाताईंनी घेतले रामदास...

भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले....

बहुजन संग्राम संघटना...

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि इंदू मिल स्मारक लढ्याचे नायक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर अमरावती येथे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहेत....

उद्धव ठाकरे नाना...

वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसने स्वतःच्या कोट्यातल्या दोन जागा सोडण्याची तयारी दाखवली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच उद्धव ठाकरे...

राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीच्या...

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली असून तिच्या अध्यक्षपदी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि...

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी...

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी काल सकाळी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. भारतीय निवडणूक आयोगाने काल 21 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभा निवडणुका 2024मध्ये...

मुंबई उपनगरात ७२...

लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या चार मतदारसंघांसाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार असून साधारण ७२ लाख मतदार उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित करणार आहेत. या...

अरुणाचल आणि सिक्कीम...

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ही मतमोजणी 4 जूनऐवजी 2 जूनला होणार आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्चला...

नंदुरबारचे ठाकरे गटाचे...

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन, या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला....
Skip to content