महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला अक्षरशः मराठी मनांच्या महासोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. हॉलिवूडच्या जगप्रसिद्ध नगरीत मराठी सिनेमाचा झेंडा फडकविणाऱ्या या महोत्सवात ५ मराठी चित्रपटांचे प्रीमिअर आणि ११ पुरस्कारप्राप्त शॉर्टफिल्म्सचे विशेष स्क्रीनिंग झाले. चित्रपटांबरोबरच महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांचे अनुभव, विचार आणि सिनेसृष्टीतील प्रवास ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. दिग्गज कलाकारांच्या मनमोकळ्या संवादांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
‘नाफा’ म्हणजे केवळ सिनेमा नव्हे, तर हा...
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 52वा महोत्सव येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यात होणार आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या...
सध्या स्टोरीटेल मराठीवर अभिनेता आस्ताद काळे यांच्या आवाजातील श्रीपाद जोशी, जयेश मेस्त्री लिखित 'चेकमेट' ही ऑडिओबुक मालिका विशेष गाजत आहे. या ऑडिओबुकला रसिकश्रोत्यांनी भरभरून...
यप्प टीव्ही, या साऊथ एशियन कंटेंटसाठी जगात सर्वात आघाडीच्या प्लॅटफॉर्मने अमेरिका आणि कॅनडा येथे झी नेटवर्क चॅनल्स लाँच केले आहेत.
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना झी...
प्रतिभावंत साहित्यिक, प्रज्ञावंत शास्त्रज्ञ, तळमळीचे विज्ञानप्रसारक आणि समतोल समाजचिंतक पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला समृद्ध केले आहे. त्यांची...
योग हे भारतातील प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे शास्त्र आहे. आज जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या नवनव्या रूपांचा सामना करत आहे, अशावेळी स्वतःला...
सातव्या आंतराष्ट्रीय योग दिन 2021 निमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आजपासून (२१ जून 2021) एनएफएआयच्या यूट्यूब वाहिनीवर 'योग फॉर हेल्थ' आणि 'समाधी' हे दोन प्रथितयश माहितीपट प्रसारित करेल. हे दोन्ही...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा सत्तेची सूत्रे सोपविणाऱ्या मागच्या म्हणजेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीचा लेखाजोखा नुकताच प्रकाशित झाला. 'सार्वत्रिक निवडणुका २०१९ - अॅटलस', नावाचा...
आजच्या आधुनिक काळातील आघाडीचे प्रतिभावंत लेखक संजय सोनवणी यांची विसाव्या शतकातील अखेरच्या दशकात भारताने काय काय अनुभवले याचे यथार्थ दर्शन घडविणारी ‘सव्यसाची’ ही बहुचर्चित...