मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
भारतातल्या रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळजवळच्या मालुगू जिल्ह्यात असलेल्या पालमपेठमधील हे मंदिर रामाप्पा मंदिर या नावानेही...
लाखो तरुणींच्या हृदयांची धडकन वाढविणारा चॉकलेट बॉय अर्थात गोड गुलाबजाम सिद्धार्थ चांदेकर आणि बोल्ड अँड ब्युटीफुल मिताली मयेकर, या मराठी सिने इंडस्ट्रीतील हॉट जोडीनं...
महिला ऊस कामगारांच्या भावनिक कोंडीचं नाट्य दर्शविणाऱ्या 'बिटरस्वीट', या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. या चित्रपटाची 'कान्स' या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड...
नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेच्या वतीने चित्रसृष्टीतल्या मान्यवरांचा ‘मेड इन इंडिया आयकन्स: महाराष्ट्र सन्मान’ देऊन मंगळवारी (दि. २०) राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते...
पिंग पाँग एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या 'पिंग पाँग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हिडन’ या नव्या भव्य हिंदी वेबसिरीजच्या ट्रेलरचे दिमाखात प्रदर्शन करण्यात आले. उद्या म्हणजेच १६ जुलैपासून 'हिडन’ ही मेगा वेबसिरीज 'पिंग पाँग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. प्रतीक्षा, कुतूहल, उत्सुकता शमवित आज 'हिडन'मधील कलाकार, तंत्रज्ञांच्या यांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आलिशान 'द क्लब' येथे 'हिडन'च्या ट्रेलरचे बहारदार प्रदर्शन करण्यात आले. 'गहन रहस्यांची उत्कंठा अधिक गहन' करणाऱ्या या ट्रेलरबद्दल कमालीचे कुतूहल तयार झाले आहे.
'हिडन' ही ७ भागांची आणि ३ सीझन असलेली मेगा वेब सीरिज आहे. 'हिडन' ही काल्पनिक कथा आहे. या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहिल्यानंतरच...
मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिल्या गेलेल्या शिखर सावरकर पुरस्कार २०२०च्या ऑनलाईन सोहळ्यामध्ये गेल्या वर्षी २३ ऑगस्टला पुरस्कारांर्थींची नावे घोषित करण्यात आली होती....
आषाढस्य प्रथम दिवसे.. म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे कारण कवी कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले....
नात्यातील काही प्रश्न अनुत्तरित राहिले. योग्यवेळी योग्य सुसंवाद झाला नाही तर त्या नात्यातील सुंदरता आपण गमावून बसतो. वेळप्रसंगी नात्यात टोकाचा दुरावा निर्माण होतो. विसंवादातून...