कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

‘फ्रीडम मंथ’मध्ये ऐका...

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तेजस्वी पर्व. या पर्वात स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्त्वाची मशाल लोकमान्य टिळकांच्या हातातून महात्मा गांधींच्या हाती सोपवली गेली. या महत्त्वपूर्ण...

सुलेखनकार अच्युत पालव...

भाषा व लिपीच्या बाबतीत भारत जितका समृद्ध आहे, तितका क्वचितच जगातील इतर कुठला देश आहे. अनेक पाश्चात्य भाषांना तर स्वतःची लिपीदेखील नाही. देवांची भाषा व...

आपत्काळात असा साजरा...

यावर्षी 'श्रावणी सोमवार' हे व्रत  9, 16, 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर या दिवशी केले जाईल. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रावणी सोमवारचे व्रत...

विनय आपटे, लालन...

लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘पाणी पाणी’ हा बहुचर्चित कथासंग्रह आता (३ ऑगस्ट २०२१) स्टोरीटेलवर विनय आपटे, लालन सारंग आणि डॉ. गिरीश ओक या दिग्गज कलाकारांच्या आवाजात...

एनएफएआयला मिळाला तेलगू...

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) चित्रपट खजिन्यात मोलाची आणखी भर पडली आहे. 450पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स या खजिन्यात सामावल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील या...

काही ग्रहांमधील योगाच्या...

प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी नक्षत्रांचे गुणधर्म ओळखून सत्त्वगुणी नक्षत्रांना देवगणी, राजसिक नक्षत्रांना मनुष्यगणी आणि तमोगुणी नक्षत्रांना राक्षसगणी अशा संज्ञा दिल्या आहेत. राक्षसगणी नक्षत्रे ही व्यक्तीगत...

डेनिस टिटो पहिला...

डेनिस टिटो हा पहिला व्यावसयिक अवकाशयान प्रवासी मानला जातो. त्याच्या आधी संशोधन कार्यासाठी फक्त अंतराळवीर अवकाशात गेले होते. टिटो एप्रिल 2001मध्ये रशियाच्या सोयुझ टीएमए...

भारताला लाभले 40वे...

गुजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलाविरा, या स्थळाचे नामांकन, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. धोलाविरा: हडप्पा शहर याला जागतिक वारसास्थळांच्या यादीत...

वीरमाता अनुराधा गोरे...

हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे. देशाचे शूरवीर जवान व अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व...
Skip to content