कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट...

मुंबईतले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत १२वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव...

‘मराठी भाषा गौरव...

आज रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने ‘स्टोरीटेल’ प्रकाशित करत आहे सुप्रसिध्द लेखक वि. ग. कानिटकरलिखित ‘दर्शन ज्ञानेश्वरी’. ‘मराठिचिया बोलू...

ज्येष्ठ गायिका डॉ....

आपले आई वडील व गुरुजन आज हयात नसले तरीही श्रोते हाच आपला सांगीतिक परिवार आहे. साधक आणि कलाकार या दोन्ही भूमिका आपण यशस्वीपणे पार...

रविवारी पहाटे ‘ब्रह्मनाद’...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने येत्या रविवारी, 13 फेब्रुवारीला पहाटे 6.30 वाजता 'ब्रह्मनाद', या संगीत पहाट मैफलीचे आयोजन करण्यात...

.. कारण तेव्हा...

एकदा जंगलात उघड्या जीपमधून फोटोग्राफी करताना वाघ पुढे पुढे येत होता. एक वाघीण अगदी जीपला घासून पुढे गेली. मी मात्र घाबरलो होतो. मात्र त्या...

आता ऐका अविनाश...

भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्‍चिम भारतातील...

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त...

मुलींचे महत्त्व आणि त्यांचे हक्क याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी, दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन देशभरात साजरा केला जातो. आज यानिमित्ताने मुलींचे हक्क, आरोग्य...

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट...

'प्रबोधन गोरेगाव' संस्थेतर्फे आयोजित प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘खिसा’, या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. मदन...

‘श्रीपाद राजम शरणं...

‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’, या वेब सिरीजचे पहिले पर्व २० भागांचे होते. त्यात ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांच्या जन्माचे प्रयोजन आणि बापनाचार्य, सुमती महाराणी, अपलराज शर्मा...
Skip to content