मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या आंतरविभागीय - खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेची नामांकने नुकतीच जाहीर झाली आहेत. या स्पर्धेचे आयोजन विलेपार्ले परिसरातील पालिकेच्या...
रंगभूमीवरील योगदानाबद्दल प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख यांना 'रंगकर्मी सन्मान' तर सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी 'चतुरंग’ संस्थेचे संस्थापक विद्याधर निमकर यांना 'ध्यास सन्मान' पुरस्कार ख्यातनाम...
विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर यांचा द्वितीय स्मृतीदिन मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह महाराष्ट्रात एकाचवेळी चार ठिकाणी संपन्न...
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सेवा बजावत असताना छंद म्हणून असलेली संगीतविषयक आवड जपत संगीत क्षेत्रात मागील वीस वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास...
तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणीनंतर प्रतिष्ठेच्या 'स्पार्टन मुंबई श्री' किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड...
लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, शिक्षक, वक्ते, पटकथालेखक, नाटककार, नकलाकार, कवी, संगीतकार, गायक, पेटीवादक, अभिनेते म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, आपले भाई उर्फ पु. ल. देशपांडे. जगभरातील त्यांच्या असंख्य साहित्यप्रेमींसाठी 'स्टोरीटेल...
मनःशांती शोधायला कुठेही जाऊ नका. मन शांतच असते, एखाद्या नदीच्या डोहाप्रमाणे... आपणच त्यात खडा टाकून अस्थिरता निर्माण करतो. जीवनात सदैव प्रसन्न राहण्यासाठी प्रथम... मी...
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अत्याधुनिक...
मुंबईतल्या लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये यांचा मन उल्हासित करणारा अनोखा मनोरंजक असा ‘मन करा रे...