कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

‘ओबेन रॉर’च्या इलेक्ट्रिक...

बेंगळुरू स्थित ईव्ही स्टार्टअप ओबेन इलेक्ट्रिकने भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक टू-व्हीलरपैकी एक असलेल्या ओबेन रॉर या इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या पहिल्या २५ मोटारसायकली आता रस्त्यावर आल्या...

अल्ट्रा झकासवर लवकरच...

मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अल्ट्रा झकास ओटीटी सातत्याने नवनवे चित्रपट निर्माण करून आपल्या रसिक प्रेक्षकांचे लाड पुरवत आहे. प्रेक्षकांची आवड ओळखून, लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या...

रविवारी आनंद घ्या...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे....

लक्ष्मीपूजनाला राज्यपाल वापरतात...

भारतात ५५०पेक्षा अधिक संस्थाने होती व अनेकांची आपापली नाणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची टांकसाळ होती, तसेच मुघल, पोर्तुगाल, डच, फ्रेंच व ब्रिटिश ईस्ट इंडिया...

‘दिल मलंगी’मध्ये बघा...

अत्यंत मनमोहक कथाकल्पनेवरील 'दिल मलंगी' या एक्शन फँटसी चित्रपटाचे मुंबईतील एका आलिशान लोकेशनवर मुहूर्तासोबत चित्रिकरणाचा नुकताच शुभारंभ झाला. या चित्रपटाद्वारे अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी...

डॉ. वसंतराव देशपांडे...

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने गेली 31 वर्षे सुप्रसिध्द गायक-अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत सोहळ्याचे आयोजन केले जाते. आपला इतक्या...

शोभा नाखरे यांची...

संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी साहित्यक्षेत्रावर अधिराज्य केले. कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणाऱ्या संजीवनी मराठे या गीतरचना आणि काव्यगायन यासाठी मराठी...

सुरुवातीला माझ्याकडे लाईट, माईकसाठीही...

माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाईलवर मी यूट्यूबसाठी व्हिडीओ करायला सुरूवात केली. लाईट आणि माईकसाठीसुद्धा बजेट नव्हतं. त्यामुळे खिडकीच्या समोर बसून सकाळी लवकर मी शूट...

रोमांचक ‘गलबत’ उद्यापासून...

अल्ट्रा झकास या भारतातील प्रमुख मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना खास मनोरंजन देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा पूर्ण करताना उद्या ३ जुलै, २०२३पासून...
Skip to content