कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

सुलोचना देवलकर यांचे...

सुप्रसिद्ध पत्रकार व गायिका सुलोचना देवलकर यांच्या 'स्वरसाधक' या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या उन्मेष प्रकाशनातर्फे नुकतेच झाले. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपली उत्तुंग कारकीर्द घडवणाऱ्या पंधरा...

‘प्रोजेक्ट चित्ता’चा प्रथम...

भारतातील चित्ता प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या एक वर्षाच्या स्मरणार्थ, काल मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्क येथील सेसाईपुरा फॉरेस्ट कॉम्प्लेक्स येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 17 सप्टेंबर 2022 या...

एनएफडीसी स्क्रीन रायटर्स...

एनएफडीसी स्क्रीनरायटर्स लॅबच्या 16व्या आवृत्तीसाठी जादुई वास्तवता, कल्पनाविश्व, भय/थरार, महिला सक्षमीकरण, सीमेपलीकडील राजकारण, एलजीबीटीक्यू+ मुद्दे आणि मानसिक आजार या विषयांवर आधारित पटकथालेखनाच्या 8 प्रकल्पांची...

‘प्राचीन भारतातील सागरी...

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने अॅडमिरल दिवंगत एमपी आवटी यांच्या स्मरणार्थ अगस्त्य सभागृह, आयएनएचएस अश्विनी येथे तिसरे वर्षाकालीन व्याख्यान नुकतेच आयोजित केले होते. लेखक, इतिहासकार आणि संशोधन अभ्यासक...

सोमवारी वर्ल्ड डिजिटल...

ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला...

प्राचीन शिलाई जहाज...

अनेक शतके जुनी भारताची समृद्ध सागरी परंपरा शिलाई जहाज बांधणीच्या पुनरुज्जीवनाने पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात भारतीय नौदल, सांस्कृतिक मंत्रालय...

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ...

महाराष्ट्र शासनाने १९ सप्टेंबर २०२३पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीतजास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा,...

‘टूरिझम फॉर टुमारो’वर...

G20 गोवा आराखड्याच्या पाच प्राधान्यक्रमांशी संबंधित सर्वोत्तम पद्धती आणि केस स्टडी निवडण्यासाठी पर्यटन मंत्रालय 'टूरिझम फॉर टुमारो' या विषयावर एक राष्ट्रीय स्पर्धादेखील सुरू करत आहे. विविध राज्ये, गंतव्यस्थाने...

भारत मंडपममधील क्राफ्ट्स बझारमध्ये...

केंद्र सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघाच्या (ट्रायफेड) वतीने पारंपरिक आदिवासी कला, कलाकृती, चित्रे, मातीची भांडी, वस्त्र, सेंद्रिय नैसर्गिक उत्पादने आणि बरेच काही ‘ट्राईब्ज इंडिया’ दालनाच्या...
Skip to content